Indian Farmer Entrepreneurs
Indian Farmer Entrepreneurs
  • 257
  • 17 059 127
शेवंती शेती दरात सापडली तर बनवू शकते लखपती | शेवंती शेती संपूर्ण माहिती | Shevanti Sheti
शेवंती शेती दरात सापडली तर बनवू शकते लखपती | शेवंती शेती संपूर्ण माहिती | Shevanti Sheti
शेवंती शेतीची संपूर्ण माहिती आपण सदरील व्हिडीओ मध्ये दिली आहे. शेवंती विषयी लागवड पूर्व व लागवडी पश्चात चे संपूर्ण नियोजन जगदाळे यांनी आपल्याला सांगितले आहे. शेवंती शेती विषयी आपल्याला काही प्रश्न व शंखा असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
--------------------------------------------------------------------------------------
👍 Don't forget to LIKE, SHARE, and SUBSCRIBE for more exciting explorations into the wonders of agriculture! 🌎
🔔 Turn on the notification bell to stay updated on our latest videos!
📣 Connect with us:
Instagram: aniketgharge23
Facebook: Indian Farmer Entrepreneurs
Переглядів: 564

Відео

आले बेणे लागवडीपूर्वी आले भट्टी कशी लावावी | आले लागवड पूर्व तयारी | Aale Adhi | Ginger Farming
Переглядів 1,4 тис.2 місяці тому
शेतकरी मित्रानो सदरील व्हिडीओ मध्ये आपण आले लागवड पूर्व काय तयारी करावी तसेच आले भट्टी किंवा आले अढी लावताना कोणती काळजी घ्यावी याबाबतीत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. #gingerfarming #gingerfarmer #aalesheti #aaleshetkari #aaleadhi #aalebhatti #aaleshetimahiti #aalelagvad 👍 Don't forget to LIKE, SHARE, and SUBSCRIBE for more exciting explorations into the wonders of agriculture! 🌎 🔔 Turn on the no...
१८ प्रकारचं तांदूळ जावळीच्या खोऱ्यातून देशभरात पोहोचवणारी PIP Agro कंपनी 💯🔥 IFE Store 😀
Переглядів 8173 місяці тому
आपण आज PIP Agro या कंपनी विषयी माहिती घेणार आहोत. PIP Agro हि कंपनी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात स्थित असून ते १८ प्रकारचं तांदूळ तसेच मिलेट्स मध्ये काम करत असून ग्राहकांना चांगले उत्पादने पोहचवण्याचा त्यांचा मानस असतो. आपण IFE Store च्या माध्यमातून PIP Agro ची उत्पादने देशभरात घरपोहोच देत आहोत. आपण खालील लिंक वर जाऊन PIP Agro ची उत्पादने ऑर्डर करू शकता. Visit IFE Store :- ifestore.com/pr...
गजानन नांगर कंपनी शेतकऱ्याने उभी केलेली कंपनी | येथे बनतात सगळे नांगर | IFE
Переглядів 4,1 тис.3 місяці тому
#gajanannangar #skindustries सातारा येथील गजानन नांगर ही कंपनी शेतकऱ्यांसाठी चांगली अवजारे बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज आपण गजानन नांगर कंपनी विषयी सदरील व्हिडीओ मध्ये माहिती घेणार आहोत. 👍 Don't forget to LIKE, SHARE, and SUBSCRIBE for more exciting explorations into the wonders of agriculture! 🌎 🔔 Turn on the notification bell to stay updated on our latest videos! 📣 Connect with us: Instagram:...
हळदीला मिळाला विक्रमी दर आणि बंपर उत्पादन 💯🔥 Turmeric Farming | IFE
Переглядів 1,2 тис.4 місяці тому
#haladsheti #haladshetkari #turmericfarming शेतकरी मित्रांनो सदरील व्हिडीओ मध्ये आपण हळद शेती व हळदीच्या हार्वेस्टिंग विषयी माहिती घेणार आहोत. आपल्याला प्रगतशील शेतकरी विनोद तोडकर त्यांच्या हळद व्यवस्थापन विषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माहिती देणार आहेत. विनोद तोडकर - 75881 67252 आष्टा,सांगली 👍 Don't forget to LIKE, SHARE, and SUBSCRIBE for more exciting explorations into the wonders of ag...
गायीच्या कानातील टॅग का महत्त्वाचे असतात 💯😱❓ Cow Ear Tag 🔥CowFit Studio
Переглядів 4034 місяці тому
#dairyfarm #coweartag शेतकरीमित्रानो या व्हिडीओ मध्ये आपण CowFit च्या Ear Tag च्या साहाय्याने जनावराना आपण टॅगिंग कसे करायचे आणि टॅगिंगचे महत्त्व याविषयी माहिती पाहणार आहोत. आपल्याला CowFit चा Ear Tag तसेच डेअरी संबधीत बाकी उत्पादने हवी असतील तर तुम्ही त्यांच्या वेबसाईट वर तसेच अप्लिकेशन वर जाऊन घर पोहोच ऑर्डर करू शकतो. Buy From Cowfit Studio - Cowfit Studio Website : cowfit.in/ CowFit Ear tag:...
आदर्श असा १०० टनाचा ऊस बियाणे प्लॉट कसा असावा 💯🔥 Sugercane Farming Maharashtra | IFE
Переглядів 3 тис.4 місяці тому
#sugarcanefarming #sugarcane #sugarcanefarm #ऊसशेती नमस्कार शेतकरीमित्रांनो आपल्याला या व्हिडीओ मध्ये सांगलीचे विनोद तोडकर आपल्याला ऊस शेतीविषयी माहिती सांगणार आहेत. तोडकर सर स्वतः गेल्या १० वर्षांपासून सातत्याने १०० टन उत्पादन घेत आहेत.आपल्याला ते आज व्हिडीओच्या माध्यमातून त्यांचे अनुभव ऊस शेतीमधील आपल्याशी शेअर करणार आहेत. विनोद तोडकर सरांचा ऊस बियाणे प्लॉट गेल्या पाच वर्षांपासून नेहमी करत अस...
डेअरी फार्मच्या नोंदी ठेवा 💯 तुम्ही यशस्वी व्हाल 🔥😱 व्हिडीओ शेवट्पर्यंत पहा । Trisha Dairy Farm
Переглядів 1,1 тис.5 місяців тому
Trisha Dairy Farm in Vidani Tal-Phaltan Dist-Satara अनिल अभंग त्रिशा डिअर फार्म (विडणी ता.फलटण,सातारा) 97633 88767 फलटण तालुक्यातील विडणी हे गाव दुधाची पंढरी म्हणून ओळखले जाते. आज विडणी गावात घरटी आपल्याला उत्तम गायी पाहावयास मिळतात. विडणी येथील अनिल अभंग हे उच्च शिक्षित डेअरी फार्मर आहेत.डेअरी फार्मिंगच्या आपल्या स्वतःच्या काही पद्धती त्यांनी तयार केल्या आहेत. त्रिशा डेअरी फार्म हा ब्रँड आता म...
महाराष्ट्रातील एक टॉपचा डेअरी फार्म 💯🔥😱 खर्च कमी नफा जास्त | Trisha Dairy Farm
Переглядів 65 тис.5 місяців тому
महाराष्ट्रातील एक टॉपचा डेअरी फार्म 💯🔥😱 खर्च कमी नफा जास्त | Trisha Dairy Farm
आडसाली एकरी 110 टन उत्पादन घेणारे कोरेगावचे युवा शेतकरी 🔥🤩 Sugarcane 86032 Farming
Переглядів 3,2 тис.5 місяців тому
आडसाली एकरी 110 टन उत्पादन घेणारे कोरेगावचे युवा शेतकरी 🔥🤩 Sugarcane 86032 Farming
बैल लाकडी घाण्याचा वापर तेलासाठी 😀 Bull Driven Oil🔥 IFE Store ☑️
Переглядів 2,7 тис.7 місяців тому
बैल लाकडी घाण्याचा वापर तेलासाठी 😀 Bull Driven Oil🔥 IFE Store ☑️
द्राक्ष ऑक्टोबर छाटणी नंतर 30 दिवस नियोजन कसे असावे 🍇 Draksh October Chatni 🍇 Grape Pruning
Переглядів 2737 місяців тому
द्राक्ष ऑक्टोबर छाटणी नंतर 30 दिवस नियोजन कसे असावे 🍇 Draksh October Chatni 🍇 Grape Pruning
मुरघास म्हणजे गायींसाठी पर्वणीच 💯✅✌️ Silage Making 🔶 कमी खर्चात व कमी कष्टात
Переглядів 1,4 тис.7 місяців тому
मुरघास म्हणजे गायींसाठी पर्वणीच 💯✅✌️ Silage Making 🔶 कमी खर्चात व कमी कष्टात
परफेक्ट द्राक्ष ऑक्टोबर छाटणी कशी करावी 🍇 Draksh October Chatni 🍇 Grape October Pruning
Переглядів 2697 місяців тому
परफेक्ट द्राक्ष ऑक्टोबर छाटणी कशी करावी 🍇 Draksh October Chatni 🍇 Grape October Pruning
गूळ आणि बरंच काही थेट शेतातून 🛒 IFE Store
Переглядів 1,6 тис.7 місяців тому
गूळ आणि बरंच काही थेट शेतातून 🛒 IFE Store
गाय व म्हशीच वजन मोजा आता फक्त २ मिनिटात | Cow & Buffalo Weight Calculator | CowFit Studio
Переглядів 1,6 тис.9 місяців тому
गाय व म्हशीच वजन मोजा आता फक्त २ मिनिटात | Cow & Buffalo Weight Calculator | CowFit Studio
टोमॅटो मंदीत सापडतोय☹️पण घाबरू नका या गोष्टी करा 🍅Tomato Prices Crash
Переглядів 14 тис.9 місяців тому
टोमॅटो मंदीत सापडतोय☹️पण घाबरू नका या गोष्टी करा 🍅Tomato Prices Crash
टोमॅटो तेजीत दिड एकरात मिळाला तब्बल एवढ्या लाखांचा नफा 🍅 करेक्ट कार्यक्रम 🤑🤑Tomato Prize
Переглядів 8349 місяців тому
टोमॅटो तेजीत दिड एकरात मिळाला तब्बल एवढ्या लाखांचा नफा 🍅 करेक्ट कार्यक्रम 🤑🤑Tomato Prize
शतावरीला भाव नाय मिळाला म्हणून भावंडानी उभी केली गावातच कंपनी | Shatavari Farming | Saras
Переглядів 1,7 тис.10 місяців тому
शतावरीला भाव नाय मिळाला म्हणून भावंडानी उभी केली गावातच कंपनी | Shatavari Farming | Saras
बंपर उत्पादन वाढवण्यासाठी फडके काकांचा भुईमूग पॅटर्न | उत्तम बियाणे देईल भरघोस उत्पादन | IFE
Переглядів 3,3 тис.11 місяців тому
बंपर उत्पादन वाढवण्यासाठी फडके काकांचा भुईमूग पॅटर्न | उत्तम बियाणे देईल भरघोस उत्पादन | IFE
मजबूत व बिनजोड अशी देशातील पहिली ताडपत्री ✅ लवकर फाटणार नाही | VK Tirpal | VK Sarvottam Tarpaulin
Переглядів 1 тис.11 місяців тому
मजबूत व बिनजोड अशी देशातील पहिली ताडपत्री ✅ लवकर फाटणार नाही | VK Tirpal | VK Sarvottam Tarpaulin
देशी केळी स्वतः पिकवून शिरवळ मध्ये किलोवर विक्री करणारे चंद्रशेखर फडके | Desi Banana Farming | IFE
Переглядів 6 тис.Рік тому
देशी केळी स्वतः पिकवून शिरवळ मध्ये किलोवर विक्री करणारे चंद्रशेखर फडके | Desi Banana Farming | IFE
50% सबसिडीसहित ऊसासाठी स्पेशल जबरदस्त पॉवर विडर | Power Tiller | Power Weeder | Sugercane Special
Переглядів 5 тис.Рік тому
50% सबसिडीसहित ऊसासाठी स्पेशल जबरदस्त पॉवर विडर | Power Tiller | Power Weeder | Sugercane Special
स्वराज ट्रॅक्टरचा दमदार-शानदार-जबरदस्त ताकदीचा 744 FE | Swaraj 744 FE | Tractor Review
Переглядів 105 тис.Рік тому
स्वराज ट्रॅक्टरचा दमदार-शानदार-जबरदस्त ताकदीचा 744 FE | Swaraj 744 FE | Tractor Review
शेतकरीमित्रांनो बायोगॅस लावण्याची हीच खरी वेळ | वर्षाला वीस हजार बचत | Biogas Plant
Переглядів 36 тис.Рік тому
शेतकरीमित्रांनो बायोगॅस लावण्याची हीच खरी वेळ | वर्षाला वीस हजार बचत | Biogas Plant
महिलांनी महिलांसाठी उभं केलेले महाराष्ट्रातील एकमेव असं कृषी पर्यटन । गोकुळ ऍग्रो टुरिसम
Переглядів 1,9 тис.Рік тому
महिलांनी महिलांसाठी उभं केलेले महाराष्ट्रातील एकमेव असं कृषी पर्यटन । गोकुळ ऍग्रो टुरिसम
शेतीत रमणारे हेमंत ढोमे ते दिग्दर्शक हेमंत ढोमे । सातारचा सलमान । सुयोग गोरे | अक्षय टंकसाळे
Переглядів 1,2 тис.Рік тому
शेतीत रमणारे हेमंत ढोमे ते दिग्दर्शक हेमंत ढोमे । सातारचा सलमान । सुयोग गोरे | अक्षय टंकसाळे
नर्सरी व्यवसायातून खरच लाखोंची कमाई होते का 🤔 Tomato Nursery 🍅
Переглядів 670Рік тому
नर्सरी व्यवसायातून खरच लाखोंची कमाई होते का 🤔 Tomato Nursery 🍅
टोमॅटो मधून बंपर उत्पादन काढण्यासाठी १५ दिवसात असे नियोजन करा 🍅 Tomato Farming 🍅
Переглядів 2 тис.Рік тому
टोमॅटो मधून बंपर उत्पादन काढण्यासाठी १५ दिवसात असे नियोजन करा 🍅 Tomato Farming 🍅
चार महिन्यात चांगला पैसा मिळवून देणारी झेंडू शेती | Marigold Farming | Zendu Sheti
Переглядів 23 тис.Рік тому
चार महिन्यात चांगला पैसा मिळवून देणारी झेंडू शेती | Marigold Farming | Zendu Sheti

КОМЕНТАРІ

  • @theshankrgawate
    @theshankrgawate 11 годин тому

    माझ्याकडे निमकर इन्स्टिटयूट फलटण येथून आणलेल्या 35 नारी सुवर्णा मेंढ्या व 5 नर विक्रीस आहेत संपर्क- प्रा शंकर गवते 8308 115 115

  • @djvickyghosalkar
    @djvickyghosalkar 11 годин тому

    Thumcha number milel ka ?

  • @yunusmulani8628
    @yunusmulani8628 12 годин тому

    पूर्ण शेडयुल सागा

  • @tanajichavan8785
    @tanajichavan8785 2 дні тому

    फोन उचलून माहिती द्यावी

  • @user-bd6yq5ct8m
    @user-bd6yq5ct8m 2 дні тому

    नासिक मधे करने केलिए करना हो तो करना होगा पिज्ज रिकवेश्ट

  • @ankushborate01499
    @ankushborate01499 4 дні тому

    उलवे, नवी मुंबईत दुध मिळेल काय

  • @shobhagaikwad9674
    @shobhagaikwad9674 4 дні тому

    Contact number patva phadkencha

  • @SudhirDhabale
    @SudhirDhabale 6 днів тому

    Massey 6028

  • @SudhirDhabale
    @SudhirDhabale 6 днів тому

    Hi

  • @rahulphatangare830
    @rahulphatangare830 7 днів тому

    Phone no dya

  • @badrinath6059
    @badrinath6059 7 днів тому

    Nice video,upload more videos on yellaki banana farming.Thanks in advance 🙏

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 8 днів тому

    खुप च छान

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 8 днів тому

    𝙱𝚊𝚍 𝚜𝚘𝚞𝚗𝚍

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 8 днів тому

    𝚅𝚎𝚛𝚢 𝚐𝚘𝚘𝚍

  • @vinodraj9009
    @vinodraj9009 9 днів тому

    माझी पण बोरसे ब्रदर्स म्हणून फार्मर प्रोड्यूसर कंपनी ओपन केली मला त्याच्यात कांद्याचे बियाणे उत्पादन करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचा आहे ते जमेल का या कंपनीमार्फत का अजून काही कागदपत्रे जोडावी लागते याच्याबद्दल सजेशन मॅडम मला

  • @anilchoudhri9292
    @anilchoudhri9292 9 днів тому

    अतिशय छान

  • @sureshjadhav1986
    @sureshjadhav1986 10 днів тому

    संपुर्ण माहिती पुस्तीका आहे का

  • @vishnujagtap3717
    @vishnujagtap3717 10 днів тому

    ET करावयाचे आहे मोबाईल नंबर कुठे मिळेल

  • @user-gr3nd4cm9w
    @user-gr3nd4cm9w 11 днів тому

    तुमी सादा फोन उचलत नाही मग सर्व्हिस काय denar

  • @Jtendrabhagwatgmailcom
    @Jtendrabhagwatgmailcom 13 днів тому

    तुमचा मोबाईल नंबर सेंड करा सर..

  • @kaluramdangale9664
    @kaluramdangale9664 15 днів тому

    मेंढीची किंमत कीती

  • @satishmohite2363
    @satishmohite2363 17 днів тому

    छान

  • @ramchandrachavan1635
    @ramchandrachavan1635 18 днів тому

    Sale technik sanga

  • @samadhanausare3772
    @samadhanausare3772 18 днів тому

    टँक्टरचे पार्ट लवकर मिळत नाहीत.पार्ट पन खुप महाग आहेत व सर्विस सेवा व्यवस्थित नाही. डुप्लीकेट आहे . मी वापरतोय

  • @sandeepchormare437
    @sandeepchormare437 19 днів тому

    किंमत कीती आहे

  • @SwapnilBhosale-xi8ni
    @SwapnilBhosale-xi8ni 19 днів тому

    Kalwad milel ka

  • @devidasavhad5035
    @devidasavhad5035 20 днів тому

    June chya hangamala hi variety chalte ka wghya ghewda ekari utapadan kiti asel khat konate vapravi

  • @informature3595
    @informature3595 22 дні тому

    अतिशय उत्तम माहिती

  • @deepakkadam9493
    @deepakkadam9493 22 дні тому

    Very nice and Good job sire

  • @viswanaththorve1960
    @viswanaththorve1960 22 дні тому

    बोनेटला लॉक पाहीजे व किंमत सबसीडी औजारे सर्व तसेच डेमो चे व्हिडीओ.

  • @sanjaysawant6648
    @sanjaysawant6648 24 дні тому

    संजय। विठ्ठल। सावंत।

  • @vilasshinde5105
    @vilasshinde5105 24 дні тому

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @pramodnikam9576
    @pramodnikam9576 26 днів тому

    गाव कोणते आहे

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 26 днів тому

    सातारा येथे तुमची रोपे मिळतील का

  • @fco2207
    @fco2207 28 днів тому

    ua-cam.com/video/dMrwM56deZw/v-deo.htmlsi=7K1uKjE3dxylz5nr

  • @VijayShinde-yn4sv
    @VijayShinde-yn4sv 29 днів тому

    Ret kiti kote milel

  • @akshayrajput6195
    @akshayrajput6195 29 днів тому

    सर तुमचा सर्व चारा विकतचा आहे का

  • @BhagvatKhadse-jf4ug
    @BhagvatKhadse-jf4ug Місяць тому

    आवरेज किती आहे

  • @BhagvatKhadse-jf4ug
    @BhagvatKhadse-jf4ug Місяць тому

    आवर्जून किती आहे

  • @janardhandighore6665
    @janardhandighore6665 Місяць тому

    दुधामुळे गाईच्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते ते कॅल्शियमचे प्रमाण टिकून राहावं म्हणून पाण्याच्या टाकीला चुना लावला जातो

  • @KauuKhairnar
    @KauuKhairnar Місяць тому

    Block hoto ha gas Shen jat nahi taki madhi

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Місяць тому

    समर्थ कृषी सेवा केंद्र कुठे आहे

  • @Jayshivaray-kx7rj
    @Jayshivaray-kx7rj Місяць тому

    पॉली हाऊस मध्ये दहा गुंठ्यांत टोमॅटो लागवड केली तर उत्पन्न किती मिळेल

  • @user-ot1xn6rl9w
    @user-ot1xn6rl9w Місяць тому

    फेचाईसी बदल माहिती सागा सर

  • @PrashantKorade
    @PrashantKorade Місяць тому

    किंमत सांगा 26 hp framtac

  • @spkmaheshkhatekar
    @spkmaheshkhatekar Місяць тому

    शेतकरी दादा चा नंबर पाठवा भाऊ

  • @gajananr.maneshirol2710
    @gajananr.maneshirol2710 Місяць тому

    मी वापरल आहे...खूप चांगला रिझल्ट आहे

  • @GamingWorld-lv5xq
    @GamingWorld-lv5xq Місяць тому

    744 fe 2wd 1 star aur 2 star ka kya difference hain, pls boliye ji

  • @shamshadansari3377
    @shamshadansari3377 Місяць тому

    Sir I want to be connect with u but I am unable to understand u ...I can understand English and Hindi..so please help me in sugarcane farming

  • @gajananpatil5471
    @gajananpatil5471 Місяць тому

    मी तुमचा व्हिडिओ बघुन ही किट मागवली या किट मधे माझी फसवणूक झाली यामधे 1.मला सब लाईन साठी पाईप नाही 2.रेन पाईप व्हाल आहे पण मला कनेक्टर नाही . 3.मेन पाईप लाईन साठी कनेक्टर नाही.